महाप्रलयात 579 जणांचा मृत्यू; 320 हिंदुस्थानींचा संपर्क तुटला, बांध फुटल्याने नेपाळमध्ये पुन्हा रेड अलर्ट; अनेक गावे रिकामी

नेपाळमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून रस्ते, पूल, घरे, वाहून गेली आहेत. या प्रलयामध्ये आतापर्यंत 579 नागरिकांचा मृत्यू झाला असून 1900 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत.  त्यात हिंदुस्थानच्या 320 नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी नेपाळ-तिबेट सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला. चोचेन नदी आणि पुरेपु त्सांगपो नदीच्या संगमाजवळ … Continue reading महाप्रलयात 579 जणांचा मृत्यू; 320 हिंदुस्थानींचा संपर्क तुटला, बांध फुटल्याने नेपाळमध्ये पुन्हा रेड अलर्ट; अनेक गावे रिकामी