AUS vs BAN – याला म्हणतात बदला… ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर डावाने विजय; 750 चेंडूत संपला सामना, स्टार्कच्या 10 विकेट्स

पहिल्या कसोटीत झालेल्या लाजीरवाण्या पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर डावाने विजय मिळवला. क्वीन्सलँडमधील ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके येथे रंगलेला सामना ऑस्ट्रेलियाने 1 डाव आणि 51 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे श्रेय वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला जाते. त्याने पहिल्या डावात 6, तर दुसऱ्या डावात 4 अशा एकूण 10 विकेट्स घेतल्या. तर कर्मधार पॅट कमिन्सने 6, … Continue reading AUS vs BAN – याला म्हणतात बदला… ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर डावाने विजय; 750 चेंडूत संपला सामना, स्टार्कच्या 10 विकेट्स