Hero ची नवीन Electric Scooter लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावेल 210 किमी
दुचाकी उत्पादक कंपनी हीरो इलेक्ट्रिकने हिंदुस्थानात आपली नवीन इलेक्ट्रिक Optima Nyx-hx लॉन्च केली आहे. कंपनीची ही नवीन स्कूटर new City Speed सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यात Optima-hx, Nyx-hx आणि Photon-hx सामील आहेत. हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर B 2 B व्यवसाय सेगमेंटमधील ग्राहकांसाठी विशेष करून सादर करण्यात आली आहे. नवीन Nyx-hx सिंगल चार्जमध्ये 210 किमी … Continue reading Hero ची नवीन Electric Scooter लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावेल 210 किमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed