शानदार फीचर्ससह येतेय Hero ची ‘ही’ ढासू स्पोर्ट बाईक…
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकतीच हिंदुथानात आपली नवीन Xpulse 200 लॉन्च केली आहे. कंपनी आता आपली आणखीन एक स्पोर्ट बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आज हिरो मोटोकॉर्पने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आगामी स्पोर्ट बाईकचा एक टिझर व्हिडीओ शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या टिझर व्हिडीओत Xtreme 160R चा नवीन स्टील्थ एडिशन दिसत असून कंपनी … Continue reading शानदार फीचर्ससह येतेय Hero ची ‘ही’ ढासू स्पोर्ट बाईक…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed