आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा अयोध्येला जाणार! – उद्धव ठाकरे

9 नोव्हेंबर हा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा लागेल असे सांगतानाच अयोध्याप्रश्नी दिलेल्या निकालाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. या ऐतिहासिक घटनेचा आनंद साजरा करण्यासाठी लवकरच अयोध्येला जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूंना आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणे स्वाभाविक … Continue reading आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा अयोध्येला जाणार! – उद्धव ठाकरे