अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. या चौकशीतून आता श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्याबाबत अनेक धागेदोरे समोर येत आहेत. या चौकशीदरम्यान एका आरोपीने धक्कादायक माहिती दिली आहे. चोरी झाल्यानंतर त्याची रक्कम थोड्या वेळासाठी वॉशरूममध्ये लपवून ठेवली जायची आणि … Continue reading अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा – चोरीचे पैसे लपवण्यासाठी वॉशरूमचा वापर! पोलीस चौकशीत आरोपीची धक्कादायक कबुली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed