अयोध्या प्रकरणी 1992 ला दाखल गुन्ह्यातील 350 जणांवर प्रतिबंधक कार्यवाही

रामजन्मभूमी प्रकरणी 1992 मधील आरोपीवर आज रोजी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. या अनुषंगाने परळीतील त्यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यातील जवळपास 350 जणांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणे अपेक्षित आहे त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभरात हाय … Continue reading अयोध्या प्रकरणी 1992 ला दाखल गुन्ह्यातील 350 जणांवर प्रतिबंधक कार्यवाही