‘बाबरी’खाली मंदिराचे अवशेष शोधून काढले, के. के. मुहम्मद यांचे महत्त्वपूर्ण योगदान

अयोध्येतील ती जागा रामलल्लाचीच असून तेथे मंदिर उभारावे असा ऐतिहासिक निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानच्या पुरातत्व विभागाने दिलेले पुरावे मान्य असल्याचे स्पष्ट केले. बाबरी मशिदीखाली मंदिर होते हे शोधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पुरातत्व विभागाच्या उत्तर विभागाचे माजी संचालक के. के. मुहम्मद यांनी बजावली होती. त्यांच्या संशोधनाचे निकालात योगदान आहे. 1976 साली अयोध्येत पुरातत्व विभागाचे तत्कालीन महासंचालक … Continue reading ‘बाबरी’खाली मंदिराचे अवशेष शोधून काढले, के. के. मुहम्मद यांचे महत्त्वपूर्ण योगदान