मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

अयोध्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचीच असून तेथेच भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग आज अखेर मोकळा झाला. अयोध्येतील ‘ती’ जागा हिंदूंची असून रामजन्मभूमीच्या जागेवरच मंदिर उभारावे. त्यासाठी ट्रस्ट स्थापन करावे असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. त्यामुळे ‘मंदिर वहीं बनेगा’ हे कोटय़वधी जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात आता आले आहे. हा निर्णय देतानाच अयोध्येत मशिदीसाठी पाच एकर जागा द्यावी, … Continue reading मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल