मोहम्मद सिराज टी-20 मालिकेतून बाहेर; बीसीसीआयचा अचानक निर्णय, प्रसिध कृष्णाचा संघात समावेश

बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दोन्ही टी-20 सामन्यांच्या संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने सिराजच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी दिली आहे. मोहम्मद सिराजला का वगळले? बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, सिराजला कोणत्याही दुखापतीमुळे वगळण्यात आलेले नाही, तर आगामी … Continue reading मोहम्मद सिराज टी-20 मालिकेतून बाहेर; बीसीसीआयचा अचानक निर्णय, प्रसिध कृष्णाचा संघात समावेश