टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले जाईल आणि बीसीसीआयची अपेक्स कौन्सिल कर्णधारपदावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन बैठक घेणार असल्याने गुरुवारी त्याला या निर्णयाची माहिती दिली जाईल. तसेच सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल, असा दावा एका वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएल मोसमात … Continue reading BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराला हटवून ‘या’ खेळाडूकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed