बीड जिल्ह्यात आणखी 13 रुग्ण वाढले, कोरोना बाधितांचा आकडा 29 वर
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 13 ने वाढली आहे. काल 114 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 4 पॉजिटीव्ह रिपोर्ट आले होते, तर 13 जणांचे रिपोर्ट प्रलंबित होते. ते सर्व 13 सॅम्पल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची संख्या 29 झाली आहे. तसेच आज सकाळी पाठवलेल्या 32 सॅम्पलच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. बीड जिल्ह्यात अत्यंत काटेकोरपणे … Continue reading बीड जिल्ह्यात आणखी 13 रुग्ण वाढले, कोरोना बाधितांचा आकडा 29 वर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed