अभिमन्यू पवारांच्या मतदारसंघातील शाळांचा असाही ‘लातूर पॅटर्न’, ‘कॉक्रोच’ येणार म्हणून रातोरात शाळेची स्वच्छता; दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आणून बसवले

‘कॉक्रोच’ येणार असल्याचे कळताच भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांनी रातोरात शाळा रंगवल्या, शिक्षकांनीच झाडू मारला! वर्गात कमी संख्या दिसू नये म्हणून बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी आणून बसवण्यात आले. शिक्षकांनी शाळेच्या दुर्दैवाचे दशावतार झाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण विद्यार्थ्यांनीच हे बिंग फोडले! कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज … Continue reading अभिमन्यू पवारांच्या मतदारसंघातील शाळांचा असाही ‘लातूर पॅटर्न’, ‘कॉक्रोच’ येणार म्हणून रातोरात शाळेची स्वच्छता; दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आणून बसवले