एक महिना बीटाचा रस पिल्याने मिळतील हे फायदे, वाचा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे ज्यूस पितो. बीटरूटचा रस पिल्याने शरीराला अनेक प्रकारचा फायदा मिळतो. बीटरूट ही एक मूळ भाजी आहे जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ती अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केली जाऊ शकते. त्यात असलेले मॅंगनीज, पोटॅशियम, लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी- 6 आणि व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. वजन … Continue reading एक महिना बीटाचा रस पिल्याने मिळतील हे फायदे, वाचा