बेस्ट आगारात बंदे रुपये आणा आणि चिल्लर घेऊन जा!

बेस्टने दर कपात केल्याने बेस्टकडे सुट्या पैशांचा खच पडला आहे. ही चिल्लर दुकानदार, व्यापारी, टोलनाक्यांना देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.