खुशखबर! देशातील कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी
देशात कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूला थोपवण्यासाठी देश-विदेशातील शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून लस शोधण्याचे काम करत आहेत. अशातच एक हुरूप वाढवणारी बातमी आली असून भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. सुरुवातीच्या चाचणीत ही लस पूर्णतः सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत … Continue reading खुशखबर! देशातील कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed