मृत्यूची कामना करणाऱ्या ट्रोलरवर महानायक अमिताभ भडकले, देवाच्या कृपेने जगलो-वाचलो तर…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बी यांना कोरोना झाल्याचे कळताच देश, विदेशातील चाहत्यांनी देवाकडे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कामना सुरू केली. सोशल मीडियावरही त्यांच्यासाठी माळा जपल्या जात आहे. मात्र काही खोडसर लोक मात्र त्यांच्याविरोधात गरळ ओकत असून अशाच एका ट्रोलरला बिग बी यांनी जोरदार … Continue reading मृत्यूची कामना करणाऱ्या ट्रोलरवर महानायक अमिताभ भडकले, देवाच्या कृपेने जगलो-वाचलो तर…