‘चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अन्यथा…’, वादग्रस्त ट्विटवरून वातावरण पेटले, भंडारी समाजामध्ये संताप

भाजपचे वाचाळवीर सध्या बेताल वक्तव्य करत आहेत. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पतितपावन मंदिर बांधले असे ट्वीट केले आहे. प्रत्यक्षात पतितपावन मंदिर दानशूर भागोजीशेठ कीर त्यांनी बांधले असून त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम चित्रा वाघ यांनी माफी मागावी. अन्यथा भागोजीशेठ किरांची 22 गुंठे जागा कोणी हडप केली? … Continue reading ‘चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अन्यथा…’, वादग्रस्त ट्विटवरून वातावरण पेटले, भंडारी समाजामध्ये संताप