सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 529 कोटींचा खर्च, सर्वाधिक खर्च पश्चिम बंगालमध्ये

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकूण 529.38 कोटी रुपये खर्च केले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पक्षाच्या निवडणूक खर्चाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक रक्कम एकट्या पश्चिम बंगालमध्ये खर्च करण्यात आली आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने सुमारे 286 कोटी रुपये खर्च केले. भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर … Continue reading सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 529 कोटींचा खर्च, सर्वाधिक खर्च पश्चिम बंगालमध्ये