Lok Sabha Election 2024 : ना मतदान, ना मतमोजणी; निवडणुकीआधीच झाला खासदार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. एकूण सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच गुजरातमध्ये निवडणुकीआधीच एक उमेदवार खासदारही झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ‘400 पार’चा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्षाने मतमोजणीआधीच एक जागा जिंकली आहे. गुजरात राज्यामधील सूरत … Continue reading Lok Sabha Election 2024 : ना मतदान, ना मतमोजणी; निवडणुकीआधीच झाला खासदार