महेश गायकवाड यांच्या शरिरातून 6 गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश, ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया

उल्हानगरमध्ये शुक्रवारी रात्री हिल लाईन पोलीस ठाण्यातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटातील शहर प्रमुखावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात घडल्याने राजकीय वर्तुळात वेगळे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरा महेश गायकवाड यांना ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकामार्फत शस्त्रक्रिया पार पडली. या … Continue reading महेश गायकवाड यांच्या शरिरातून 6 गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश, ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया