गणपत गायकवाडचा कोठडीत अन्नत्याग, मिंधेंच्या दबावाने मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप

जमीन व्यवहारात मांडवली फिस्कटल्याने उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट निर्माण होत आहे. मिंधेंच्या दबावामुळेच पोलिसांनी आपल्या मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आमदार गणपत गायकवाड यांनी कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीतच अन्नत्याग सुरू केला. माझ्या निर्दोष असलेल्या मुलाचे नाव … Continue reading गणपत गायकवाडचा कोठडीत अन्नत्याग, मिंधेंच्या दबावाने मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप