भाजपची दुसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही

#MahaElection 2019 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये 14 उमेदवारंची घोषणा करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी मिळाली आहे, तर राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये आलेल्या बीडच्या आमदार नमिता मुंदडा यांना केजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा पीए नको, भूमीपुत्र द्या! … Continue reading भाजपची दुसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही