आईने पबजी गेम खेळण्यास नकार दिल्याने मुलाची आत्महत्या
सामना ऑनलाईन । चंदीगड सध्या सर्व ठिकाणी ऑनलाईन गेम खेळण्याची क्रेझ सगळ्या तरुणांप्रमाणे लहान मुलांमध्येही वाढत आहे. ब्लू व्हेल, पोकेमॉन गोनंतर आता पबजी या गेमने पुन्हा मुलांना वेड लावल आहे. हरियाणातील जिंद येथे आईने पबजी खेळण्यास नकार दिल्याने 17 वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादयक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाने नुकतीच दहावीची परिक्षा … Continue reading आईने पबजी गेम खेळण्यास नकार दिल्याने मुलाची आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed