घुसखोर आणि शरणार्थीमध्ये काय आहे फरक? पंतप्रधान म्हणतात…

दिल्लीतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामलिला मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी नागरिकता सुधारणा कायद्याचा देशातील 130 कोटी जनतेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या कायद्याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असून वोटबँकेसाठी हे सुरू असल्याचा टोलाही मोदींनी लगावला. यावेळी त्यांनी घुसखोर आणि शरणार्थीमधील फरकही स्पष्ट … Continue reading घुसखोर आणि शरणार्थीमध्ये काय आहे फरक? पंतप्रधान म्हणतात…