महाराष्ट्रात बंदी, गुजरातचा कांदा मात्र परदेशात; मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय

निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील उन्हाळी कांदा बाजारात कवडीमोल दराने विकला जात असताना पेंद्र सरकारने मात्र गुजरातच्या पांढऱया कांद्याला निर्यातीचे दरवाजे खुले केले आहेत. हा पक्षपाती निर्णय पेंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे हा कांदा पाठवण्यासाठी तीन बंदरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील जेएनपीए बंदराचाही समावेश आहे.  … Continue reading महाराष्ट्रात बंदी, गुजरातचा कांदा मात्र परदेशात; मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय