चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

पुण्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये युती आणि आघाडीसह इतर पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात होताच काही मतदारसंघांत राजकीय फलकबाजी करण्यात आली. दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांची तिकिटे कापली जाणार असल्याने ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता कोथरूड … Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध