पुणेकर मला परका समजणार नाहीत – चंद्रकांत पाटील

पुणेकर मला परका समजणार नाहीत. कोथरूड मला जितके माहीत आहे तितके कुणालाच माहीत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.