Lok Sabha Election 2024 : छगन भुजबळ कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार?

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट जवळपास कापण्यात आले असून येथून अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. छगन भुजबळ यांनीही महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनीच बैठकीत आपल्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले होते. त्यामुळे नाशिकमधून भुजबळच लढणार हे निश्चित मानले जात … Continue reading Lok Sabha Election 2024 : छगन भुजबळ कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार?