Lok Sabha Election 2024 – नाशिकसाठी आता भुजबळांनीही बाह्या सरसावल्या, केले सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये सध्या फटाके फुटत आहेत. काही जागांवर उमेदवारांची घोषणा झाली, तर काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, रत्नागिरी-सिंधुदुर्गप्रमाणे नाशिक मतदारसंघातही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप, मिंधे गटासह अजित पवार गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. मिंधे गटाकडून हेमंत गोडसे, तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. यावर … Continue reading Lok Sabha Election 2024 – नाशिकसाठी आता भुजबळांनीही बाह्या सरसावल्या, केले सूचक विधान