नुसती घोषणा करायची आणि निघून जायचं; दुष्काळग्रस्तांवर थापांचा पाऊस, मराठवाड्याला मिंध्यांनी गंडवले

आपल्याला काय नुसती घोषणा करायची आणि निघून जायचं, अशा आविर्भावात मिंधे सरकारने मराठवाडय़ाला 59 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देत असल्याची धूळफेक केली. दुष्काळी मराठवाडय़ावर अक्षरशः थापांचा पाऊस पडला. मंत्रिमंडळ बैठकीच्या नावाखाली अर्थसंकल्पातील जुन्याच तरतुदींचे वाचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ते भक्तिभावाने ऐकले. केवळ दीडशे मिनिटांच्या बैठकीसाठी 2 … Continue reading नुसती घोषणा करायची आणि निघून जायचं; दुष्काळग्रस्तांवर थापांचा पाऊस, मराठवाड्याला मिंध्यांनी गंडवले