2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चूरस पहायला मिळत आहे. कधी काँग्रेस, तर कधी भाजप आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांनुसार तेलंगणामध्ये काँग्रेसने कमाल दाखवली असून के.सी. राव यांच्या बीआरसला धोबीपछाड देत बहुमताचा आकडा गाठला आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह … Continue reading मतमोजणीचा कल – तेलंगणात काँग्रेसची ‘कमाल’, मध्यप्रदेशात भाजपचं ‘कमल’; राजस्थान-छत्तीसगडमध्ये चूरस कायम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed