माणसाने बकरा कापला, बकऱ्याच्या डोळ्याने माणूस मेला; विचित्र घटनेची सर्वदूर चर्चा

छत्तीसगडमध्ये माणसाने आधी बकरीला मारले आणि नंतर बकरीच्या डोळ्याने माणसाला मारल्याची विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगडमधील एका 50 वर्षीय व्यक्तीने आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर त्याने बकऱ्याचे मटण बनवले आणि तो आपल्या गावकऱ्यांसोबत शिजवलेले मांस खायला बसला. यावेळी या माणसाने बकरीचा शिजलेला एक डोळा उचलला आणि तो खायला सुरुवात केली. मात्र हा … Continue reading माणसाने बकरा कापला, बकऱ्याच्या डोळ्याने माणूस मेला; विचित्र घटनेची सर्वदूर चर्चा