जगासमोर आणखी एका युद्धाचे काळे ढग; चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत?
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. तसेच जगावर इंधन टंचाईचे संकट उभे असतानाच जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. ही संकटांची मालिका संपण्याचे चिन्हे नाहीत. त्यातच आता जगासमोर आणखी एका युद्धाचे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. चीन तैवानवर हल्ला करण्याची तयारी करत असून त्यादृष्टीने रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. चीन आता तैवानविरोधातील आपली लष्करी … Continue reading जगासमोर आणखी एका युद्धाचे काळे ढग; चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed