नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

नागरिकता सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हे विधयक सादर केले. हे विधेयक राज्यसभेत 125 मतांनी मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते टाकण्यात आली. या विधेयकावर राज्यसभेत सुमारे सहा तास वादळी चर्चा झाली. या चर्चेला अमित शहा यांनी सविस्तर उत्तर दिले. अमित शहा यांनी विरोधकांनी … Continue reading नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर