नागरिकत्व विधेयक आज लोकसभेत, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे येत्या सोमवारी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लोकसभेत सादर करणार आहेत. ईशान्येकडील राज्यांनी कडाडून विरोध केला असतानाही मोदी सरकार विधेयकावर ठाम राहिले आहे. त्यामुळे सभागृहात चर्चेसाठी विधेयक पुढे येताच त्यावर जोरदार हंगामा होण्याची शक्यता आहे. विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेतेय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात होणाऱया छळवणुकीला … Continue reading नागरिकत्व विधेयक आज लोकसभेत, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष