CJP Protest – दिल्लीतील आंदोलनापूर्वी युट्यूबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, जंतरमंतरवरही आंदोलकांची धरपकड

एसआयआर प्रक्रिया, निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे हे आंदोलन होणार आहे. यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आले असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या युट्यूबर ध्रुव राठी याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतल्याची … Continue reading CJP Protest – दिल्लीतील आंदोलनापूर्वी युट्यूबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, जंतरमंतरवरही आंदोलकांची धरपकड