कचाकचा बटने दाबा म्हणणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट

पाहिजे तेवढा निधी देतो परंतु आमच्यासाठी निवडणुकीत कचाकचा बटणे दाबा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर करण्यात आलेली आचारसंहिता भंगाची तक्रार बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क्लीन चिट देत निकाली काढली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या दौंड तालुक्यातील सभेत केलेल्या विधानावर आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी … Continue reading कचाकचा बटने दाबा म्हणणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट