मुलभूत सुविधांसाठी मुंबईकर दयनीय, भाजप-मिंधे सरकारची डोळेझाक; आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबई, नवी मुंबईतील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले असतानाही मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्याने या प्रकल्पांचे वेळेवर लोकार्पण होत नाहीय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी वेळोवेळी याचा भांडाफोड केलेला आहे. आताही मुंबईतील देशांतर्गत विमानतळ जंक्शनवरील एक उड्डाणपूल पूर्णपणे तयार असूनही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने त्याचे उद्घाटन … Continue reading मुलभूत सुविधांसाठी मुंबईकर दयनीय, भाजप-मिंधे सरकारची डोळेझाक; आदित्य ठाकरेंचा घणाघात