उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हा रामलल्लांचा आशीर्वाद!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले हा प्रभू रामचंद्रांचाच आशीर्वाद आहे. – संजय राऊत