पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

या पुराच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.