मुख्यमंत्री – राज्यपाल भेट, राज्याचं लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली.