व्यायामशाळा, मॉल्स, चित्रपटगृहे 30 मार्चपर्यंत बंद राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जनतेने अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.