नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकेवरील सुनावणीत शरद बोबडे रामशास्त्री बाण्याने न्याय देतील- मुख्यमंत्री

न्यायप्रक्रियेत सरन्यायाधीश शरद बोबडे रामशास्त्री बाण्याने न्याय देतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केला.