सोशल मीडियावर तरुणाईला आकर्षित करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके हे हिंदुस्थानात शनिवारी दाखल होणार आहेत. ‘मी हिंदुस्थानसाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम!’ असे म्हणत ते अमेरिकेतून रवाना झाले आहेत. 6 जून रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या निदर्शनांमध्ये ते सहभागी होणार आहेत. मात्र समर्थकांनी दिल्ली विमानतळावर येऊ … Continue reading जंतरमंतरवर आज धडकणार कॉकरोचचे वादळ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज निदर्शने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed