सोशल मीडियातील आंदोलनातून उभ्या राहिलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके हिंदुस्थानात परतणार आहेत. नीट, एसएससी, सीबीएसई आणि सीयूईटी परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या दीपके यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करून मायदेशी परतत … Continue reading कॉक्रोच पार्टीचे अभिजित दीपके हिंदुस्थानात येणार; जंतरमंतरवर आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed