हिंदुस्थानला नीरज चोप्रा आणि बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनकडून सुवर्णपदकांची अपेक्षा होती; पण नीरज आणि लव्हलिना या दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानच्या अन्य बॉक्सर्सनी मात्र कमाल करत सुवर्णपदकांचा धडाका लावला. त्यामुळे शनिवारी हिंदुस्थानने पदकतालिकेत मोठी झेप घेत चौथे स्थान गाठले. हिंदुस्थानी भालाफेकपटूंनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदुस्थानला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी, … Continue reading भरवशाच्या नीरज आणि लव्हलिनाकडून अपेक्षाभंग; राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानची भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed