कर्नाटकात काँग्रेसने केला भाजपचा गेम; विधान परिषद निवडणुकीत मारली बाजी
देशभरात सत्ता आणि पैशाच्या जोरावर आमदार-खासदार फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकात गेम झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नसतानाही काँग्रेसने एक जागा जास्त जिंकून आणली आहे. भाजपमधून हकालपट्टी झालेल्या तीन आमदारांच्या मदतीने मुख्यमंत्री शिवकुमार यांनी भाजप-जेडीएस युतीची तिसरी जागा खेचून आणली. कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज निवडणूक झाली. अलीकडेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या शिवकुमार यांच्या … Continue reading कर्नाटकात काँग्रेसने केला भाजपचा गेम; विधान परिषद निवडणुकीत मारली बाजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed