कलगीतुरा होतच असतो, पण टीएमसीसाठी दरवाजे कायम खुले!- जयराम रमेश

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, ममता बॅनर्जी यांचा पक्ष राज्यातील 42 लोकसभा जागा स्वबळावर लढेल. एकीकडे टीएमसीने स्वबळाचा नारा दिला असला तरी दुसरीकडे काँग्रेसने अद्यापही आशा सोडलेली नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत … Continue reading कलगीतुरा होतच असतो, पण टीएमसीसाठी दरवाजे कायम खुले!- जयराम रमेश