राम मंदिर देणगी घोटाळा व अयोध्येमध्ये दडपशाही, काँग्रेस नेते अजय राय नजरकैदेत
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप सरकारने आता दडपशाही सुरू केली आहे. या देणगी घोटाळ्याच्या विरोधातील संभाव्य आंदोलन मोडून काढण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने आज पोलिसांचा वापर केला. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचलेले काँग्रेस नेते अजय राय यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सध्या देशभरात गाजत असून, यामुळे … Continue reading राम मंदिर देणगी घोटाळा व अयोध्येमध्ये दडपशाही, काँग्रेस नेते अजय राय नजरकैदेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed